LGBT फाऊंडेशन आणि UNAIDS यांनी जीवनातील आनंद, लैंगिक संबंध आणि गुणव गुणवत्ता यावरील या त्वरित सर्वेक्षणासाठी एक्स-मार्सेली आणि मिनेसोटा विद्यापीठांसोबत भागिदारी केली आहे. आपली उत्तरे पूर्णपणे गोपनीय राहतील. आपण एखाद्या प्रश्नाला उत्तरे देण्याचे टाळून तो नाकारु शकता. या सर्वेक्षणासाठी आपण किमान 18 वर्षे वयाचे असले पाहिजे. संपर्कात राहण्यासाठी‚ माहिताची कोणतीही विनंती करा किंवी माघार घेण्याचा आपला हक्क वापराःresearch@foundation.lgbt

Question Title

* 1. ।मी या अभ्यासात अनामिकरित्या प्रवेश करु इच्छितो आणि त्यासाठी संमती देत आहे (।आवश्यक)

Question Title

* 2. जन्मावेळी तुमचे कोणते लिंग निश्चित करण्यात आले?

Question Title

* 3. तुमची लैंगिक ओळख तुम्ही कशाप्रकारे निश्चित करता? (लागू असेल ते सर्वावर खूण करा)

Question Title

* 4. आपल्या भोवतीच्या लोकांद्वारे आपण किती पुरुषी किंवा स्त्रीसुलभ आहात असे समजले जाते?

Question Title

* 6. आपण या देशात का राहता ते खालीलपैकी कशाद्वारे उत्तमरित्या व्यक्त होतेः (लागू होईल त्या सर्वोंवर खूण करा)

Question Title

* 8. समलिंगी पुरुष, लेस्बियन, द्वीलिंगी, किंवा ट्रान्स म्हणून तुम्ही मुक्त मनाचे (बाहेर) आहात असे वाटते का (अजिबात मुक्त मनाचा नाही (आत) उत्तरासाठी १ आणि मुक्तसाठी ५ उत्तर द्या (आपल्या महितीच्या, सर्व किंवा बहुतांश लोकांसाठी बाहेर), किंवा यादरभ्यानची जागा उत्तर द्या)

Question Title

* 9. सर्वसाधारणतः तुमची तब्येत कशी आहे असे आपण म्हणाल

Question Title

* 10. एकंदरीत, मी स्वतःबद्दल समाधानी आह

Question Title

* 11. आपण जोखीमा घेण्यासाठी किती उत्सुक आहात, एकंदरीत?

Question Title

* 12. तत्काळ समस्या दूर करण्यावर मी केवळ कृती करते, भविष्यात नंतर उद्भवतील त्या समस्यांची काळजी मी घेईन असे मला वाटते

पुढील चार वर्षांसाठी, गेल्या २ आठवड्‌यांचा विचार करा, खालील समस्यांचा तुम्हाला किती वारंवारपणे त्रास झाला:

Question Title

* 13. बरे वाटत नाही, उद्विग्न किंवा निराश वाटते

Question Title

* 14. कामे करण्यात थोडी आवड किंवा आनंद

Question Title

* 15. अस्वस्थ, चिंता किंवा काठावर असल्यासारखे वाटते

Question Title

* 16. चिंता करणे थांबविणे किंवा नियंत्रित करणे शक्य नाही

Question Title

* 17. जीवनातील आनंद दर्शविणारी एक डोळ्यासमोर आणा. यावेळी तुम्ही या शिडीच्या कोणत्या पायरीवर उभे आहात? (माझ्यासाठी सर्वात वाईट जीवनासाठी १ उत्तर द्या, सर्वोत्तम शक्य जीवनासाठी १० उत्तर द्या, किंवा आपल्याशी निगडीत असलेली मधली पायरी निवडा)

Question Title

* 18. माझे कुटुंब मला मी आहे तसा स्विकारते

Question Title

* 19. कामे चुकली की मी विसंबू शकतो असे कोणीतरी आह

Question Title

* 20. माझ्या आसपास असे लोक आहेत ज्यांना मी करतो ती कामे आवडतात

Question Title

* 21. जेव्हा कोणाला मदतीची गरज असते तेव्हा माझ्यावर अवलंबून राहणारे कोणीतरी असते

Question Title

* 22. मी स्वतःला शारीरिक दृष्टिने आकर्षक समजतो

Question Title

* 23. बहुतांश लोक मी दिसायला चांगला आहे असे मानतात

Question Title

* 24. मला वाटते मी असा आहे:

Question Title

* 25. तुमची लैंगिक भावना किंवा तुमची लैंगिक ओळख कोणालातरी समजली म्हणून तुमच्याकडे आजवर ú रोखून पाहिले गेले किंवा आव्हान दिले गेले का? हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती?

Question Title

* 26. कोणाला तरी तुमची लैंगिक भावना किंवा लैंगिक ओळख समजली किंवा गृहित धरली म्हणून तुम्हाला आजवर शाब्दिक अपमान ऐकावा लागला का? हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती?

Question Title

* 27. कोणाला तरी तुमची लैंगिक भावना किंवा लैंगिक ओळख समजली किंवा गृहित धरली म्हणून तुम्हाला आजवर शारीरिकरित्या हल्ला झाला आहे का? हो असल्यास, ती मागील वेळ कोणती होती?

Question Title

* 28. आपण यापूर्वी त्तक्ष्ज् चाचणी केव्हा करवून घेतली आहे?

Question Title

* 29. गेल्या 12 महिन्यांत, तुम्ही लैंगिक आरोग्य किंवा एचआयवी-संबंधित सेवांसाठी आरोग्य निगा सुविधेकरिता जाणे टाळले किंवा लांबणीवर टाकले का? (लागू असेल त्या सर्वांवर खूण करा)

Question Title

* 30. तुम्ही मागील वेळी एखाद्या आरोग्य सुविधेत गेला तेव्हा खालीलपैकी कोणता अनुभव तुम्हाला आला का? (शक्य तितक्या पर्यांयांवर खूण करा)

Question Title

* 31. गेल्या बारा महिन्यात, तुमच्या वर्तमान कामाच्या ठिकाणी किंवा तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला तेव्हा खालीलपैकी काही अनुभवाला आले का? (लागू होईल त्या सर्वांवर खूण करा)

Question Title

* 32. कामाच्या ठिकाणी, तुमच्या समानच काम करणा­या तुमच्या नजिकच्या हिटरोसेक्शुअलच्या (स्ट्रेट) तुलनेत तुम्हाला कमी पगार मिळतो असे वाटतो का

Question Title

* 33. गेल्या तीन महिन्यांत, तुमच्या लैंगिक जीवनाच्या गुणवत्तेबाबत तुम्ही किती समाधानी आहात?

Question Title

* 34. मला लैंगिक संबंध ठेवायला आवडते

Question Title

* 35. आपल्या नात्याची स्थिती

Question Title

* 36. शिक्षण (प्राप्त सर्वोच्च पदवी)

Question Title

* 37. वर्तमान रोजगार स्थितीः

Question Title

* 38. आजकाल आपल्या उत्पन्नाबबात यापैकी कोणती भावना सर्वाधिक समीप वाटते?

Question Title

* 39. कोणत्याही प्रकारची देणी किंवा कर्जे विचारात घेता, गेल्या 12 महिन्यात कोणत्याही वेळी तुम्ही कोणताही भरणा 3 महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित ठेवला का?

Question Title

* 40. तुमच्या जीवनात असे प्रसंग किती वारंवार आहे जेव्हा त्यावेळच्या दर्जानुसार तुम्ही गरिबीत राहिला होता?

Question Title

* 41. अशा शिडीची कल्पना करा ज्यावर तुमच्या देशातील लोक उभे आहेत शिडीच्या वरच्या भागात उत्तम अवस्थेत जगणारे लोक आहे, तळाजवळ वाईट अवस्थेत जगणारे लोक आहेत. या क्षणी आपण या शिडीवर कोठे असाल?

Question Title

* 42. आता, अशा शिडीचा विचार करा जिथे तुमच्या स्थानिक समुदायातील लोक आहेत याक्षणी तुम्ही स्वतःला या शिडीवर कोणत्या पायरीवर ठेवाल?

Question Title

* 43. तुम्ही म्हणाल की तुम्ही इथे राहता:

Question Title

* 44. आपली हॉर्मोन्स थेरपी किंवा लिंग निश्चित शस्त्रक्रियांचा खर्च आपल्याला कसा परवडतो? (लागू असतील तितक्यांवर खूण करा)

Question Title

* 45. लोकलैंगिकदृष्ट¬Éआकर्षणाबाबतइतरलोकांसाठीभिन्नअसतात. तुमच्याभावनायापैकीसर्वोत्तमकशाद्वारेव्यक्तहोतात?...

T