टीप : सदर अर्ज कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासक्रमांचे पुनर्विलोकन करण्यासाठी तसेच ७ ऑक्टोबर, २०१५ या दिवशीच्या 'अतिथी निदेशक पथक' या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, नवीन अभ्यासक्रम समिती गठित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. सदर अर्ज ७ मे पर्यंत भरता येईल. 

नाव (आडनाव / प्रथम नाव / मधले नाव) Name (Surname / First Name / Middle Name)

Question Title

* 1. नाव (आडनाव / प्रथम नाव / मधले नाव) Name (Surname / First Name / Middle Name)

जन्मदिनांक (Date of Birth)

Question Title

* 2. जन्मदिनांक (Date of Birth)

Date
वय (Age)

Question Title

* 3. वय (Age)

कार्यालयीन पत्ता (Office Address)

Question Title

* 6. कार्यालयीन पत्ता (Office Address)

कायम वास्तव्याचा पत्ता (Permanent Address)

Question Title

* 7. कायम वास्तव्याचा पत्ता (Permanent Address)

भ्रमणध्वनी क्रमांक (कायमस्वरूपी असावा) Mobile Number (Should be Permanent)

Question Title

* 12. भ्रमणध्वनी क्रमांक (कायमस्वरूपी असावा) Mobile Number (Should be Permanent)

ईमेल आयडी (नियमित वापरातील असावा.) Email Id (Should be regular use)

Question Title

* 13. ईमेल आयडी (नियमित वापरातील असावा.) Email Id (Should be regular use)

लेखन / निबंध / संशोधन / शैक्षणिक साहित्य / ई-शिक्षण / कार्यशाळा/ प्रदर्शने /शिबीर /जाहीर कार्यक्रम इत्यादी मध्ये सहभागी झाला आहात का? सहभागी असल्यास तपशील नोंदवावा. (Are you involved in Writing / Essay Writing / Research / Modules / Teaching-aids / Workshops / Exhibition / Open Programme / E-learning Materials / Software Development? If "Yes" Please provide the details)

Question Title

* 14. लेखन / निबंध / संशोधन / शैक्षणिक साहित्य / ई-शिक्षण / कार्यशाळा/ प्रदर्शने /शिबीर /जाहीर कार्यक्रम इत्यादी मध्ये सहभागी झाला आहात का? सहभागी असल्यास तपशील नोंदवावा. (Are you involved in Writing / Essay Writing / Research / Modules / Teaching-aids / Workshops / Exhibition / Open Programme / E-learning Materials / Software Development? If "Yes" Please provide the details)

संशोधन शोध निबंधाचे प्रकाशन झाले आहे का ? प्रकाशन झाले असल्यास शोध निबंधाचा तपशील आणि आयएसएसएन , आयएसबीएन नोंदवावा. (Is your Research Paper Published? If "Yes" please brief about the Research Paper and Provide the ISSN and ISBN number.)

Question Title

* 15. संशोधन शोध निबंधाचे प्रकाशन झाले आहे का ? प्रकाशन झाले असल्यास शोध निबंधाचा तपशील आणि आयएसएसएन , आयएसबीएन नोंदवावा. (Is your Research Paper Published? If "Yes" please brief about the Research Paper and Provide the ISSN and ISBN number.)

विविध स्तरावरील कार्यशाळा / परिसंवाद / सेमिनार / शैक्षणिक चर्चासत्र / कार्यशाळा इ. मध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी झाला आहात का? असल्यास तपशील नोंदवावा. (Have you Participated as Master Trainer in Workshop / Debate / Seminar / Workshop Educational discussion? If "Yes", please mention.)

Question Title

* 16. विविध स्तरावरील कार्यशाळा / परिसंवाद / सेमिनार / शैक्षणिक चर्चासत्र / कार्यशाळा इ. मध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी झाला आहात का? असल्यास तपशील नोंदवावा. (Have you Participated as Master Trainer in Workshop / Debate / Seminar / Workshop Educational discussion? If "Yes", please mention.)

विविध स्तरावरील कार्यशाळा / परिसंवाद / सेमिनार / शैक्षणिक चर्चासत्र आदीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाला आहात का? असल्यास तपशील नोंदवावा. (Have you got Training in any Workshop / Debate / Seminar / Educational discussion? If "Yes", please mention the details.)

Question Title

* 17. विविध स्तरावरील कार्यशाळा / परिसंवाद / सेमिनार / शैक्षणिक चर्चासत्र आदीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाला आहात का? असल्यास तपशील नोंदवावा. (Have you got Training in any Workshop / Debate / Seminar / Educational discussion? If "Yes", please mention the details.)

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबद्दल तुम्ही ज्ञात आहात का ? असल्यास तुमचे विचार मांडा. (Are you aware of Continuous Comprehensive Evaluation Method? If "Yes", please share your views.)

Question Title

* 18. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीबद्दल तुम्ही ज्ञात आहात का ? असल्यास तुमचे विचार मांडा. (Are you aware of Continuous Comprehensive Evaluation Method? If "Yes", please share your views.)

'अतिथी निदेशक पथक' या बाबतचा शासन निर्णय अभ्यासला आहे का? असल्यास त्याबाबतचे आपले मत स्पष्ट करा.

Question Title

* 19. 'अतिथी निदेशक पथक' या बाबतचा शासन निर्णय अभ्यासला आहे का? असल्यास त्याबाबतचे आपले मत स्पष्ट करा.

* दर्शक प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य आहे.

T