Screen Reader Mode Icon

केंद्र प्रमुख यांनी भरावयाची माहिती

मार्गदर्शक सूचना
१) यापूर्वी ज्या शाळांनी या कार्यक्रमांतर्गत Twinning करून सदर लिंकवर माहिती नोंदवली आहे, त्या शाळांची माहिती पुन्हा या लिंक मध्ये भरू नये.
२) PGI मधील निर्देशांकाच्या पूर्तीसाठी राज्यातील एकूण प्राथमिक शाळा (इयत्ता १ ली ते ८ वी ) पैकी ५०% शाळा या Twinning अंतर्गत जोडणे अपेक्षित आहे. करिता आपल्या केंद्रातील एकूण प्राथमिक स्तरावरील शाळांच्या ५० % शाळा आपण सगुण विकास कार्यक्रमांतर्गत दोन शाळांची एक जोडी याप्रमाणे जोड्या तयार करून त्या सर्व जोड्या या लिंक वर नोंदविणे अपेक्षित आहे. जोड्या तयार करताना एकाच शाळेबरोबर अनेक शाळा जोडू नयेत. 
३) शाळेचा यु डायस क्रमांक अचूक भरावा व सर्व माहिती मराठी भाषेतून भरावी.

Question Title

* 2. तालुका

Question Title

* 3. केंद्राचे नाव

Question Title

* 4. केंद्र प्रमुखांचे नाव

Question Title

* 5. केंद्र प्रमुख यांचा WhatsApp नंबर 

Question Title

* 6. सगुण विकास कार्यक्रमासाठी (Twinning Of School) केंद्रातील मुख्य शाळा म्हणून निवडलेल्या शाळेचे पूर्ण नाव

Question Title

* 7. शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनातील प्राप्त श्रेणी -

Question Title

* 8. मुख्य शाळेचा U-DISE No.  

Question Title

* 9. शाळेत उपलब्ध एकूण इयत्ता 

Question Title

* 10. शाळेचे व्यवस्थापन

Question Title

* 11. शाळेचे माध्यम

Question Title

* 12. सगुण विकास कार्यक्रमासाठी (Twinning Of School) केंद्रातील सहभागी होणा-या दुस-या शाळेचे पूर्ण नाव

Question Title

* 13. शाळेचा U-DISE No.  

Question Title

* 14. शाळेत उपलब्ध एकूण इयत्ता -

Question Title

* 15. शाळेचे व्यवस्थापन

Question Title

* 16. शाळेचे माध्यम

Question Title

* 17. शाळासिद्धी स्वयंमूल्यमापनातील प्राप्त श्रेणी -

Question Title

* 18. पुढील कोणकोणत्या बाबतीत सदर दोन्ही शाळा एकमेकांस सहकार्य करण्यास तयार आहे?

0 of 18 answered
 

T