प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन १ चाचणी दरम्यान शाळा भेटीचा तपशील नोंदविण्याची लिंक दि. ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरु होईल व दि. १२ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री १२ वाजता बंद होईल. अधिक माहितीसाठी कृपया मूल्यमापन विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे संपर्क साधावा. - मूल्यमापन विभाग, महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे